Surprise Me!

Lokmat News Update | Mumbai च्या शहरी भागात सापडतायत सरपटणारे प्राणी | Mumbai | Lokmat Marathi News

2021-09-13 1 Dailymotion

मुंबईतल्या वांद्रे इथे साप, अजगर आणि इतर सरपटणारे प्राणी आढळून येत आहेत. मेट्रो ३च्या कामासाठी होत असलेलं खोदकाम आणि त्यामुळे जमिनीला बसणारे हादरे, हे यामागचं मुख्य कारण आहे.<br /><br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon